भाभा अनु संशोधन केंद्र भरती २०२४ : भाभा अनु संशोधन केंद्र अंतर्गत डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भाभा अनु संशोधन केंद्र भरती २०२४
एकूण पदे : ३०
पदांचे नाव : डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स
शैक्षणिक पात्रता :
- ६०% गुणांसह M.Sc. in Physis, ६०% गुणांसह B.Sc in Physics, ६०% गुणांसह Integrated M.Sc. in Physics
- प्रायोजित उमेदवारांना सहकारी संस्थेच्या रेडिओथेरपी विभागात एम वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वेतनश्रेणी : २५,०००/- रुपये
वयाची अट : २६ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी : २०००/- रुपये (Refundable)
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जून २०२४
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भाभा अनु संशोधन केंद्र भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.