Bank Note Paper Mill Bharti 2024 | बँक नोट पेपर मिल अंतर्गत प्रोसेस असिस्टंट पदाची भरती

बँक नोट पेपर मिल भरती २०२४ : बँक नोट पेपर मिल अंतर्गत प्रोसेस असिस्टंट पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बँक नोट पेपर मिल भरती २०२४

एकूण पदे : ३९

पदांचे नाव : प्रोसेस असिस्टंट ग्रेड I

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण + ITI किंवा ६०% गुणांसह B.Sc (Chemistry)/ B.Com किंवा कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : २४,५००/- रुपये

वयाची अट : १८ ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ ईडब्लूएस – ६००/- रुपये
  • SC/ST/ PWD – २००/- रुपये

नोकरी स्थान : म्हैसूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२४

हे पण वाचा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये सेवानिवृत्त रेल्वे पर्यवेक्षक पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बँक नोट पेपर मिल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp