ARDE Bharti 2024 | आर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मार्फत विविध पदांची भरती

आर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट भरती २०२४ : आर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

आर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट भरती २०२४

एकूण पदे : २०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)१९
रिसर्च असोसिएट (RA)०१

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech + NET/ GATE किंवा प्रथम श्रेणी M.Sc + NET.
  • पद क्र. २ – PhD + M.E/ M.Tech + ०३ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : ३७,०००/- रुपये ते ६७,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२४

हे पण वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये अग्निशमन विमोचक पदांची १५० जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

आर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp