अमरावती महानगरपालिका भरती २०२३ : अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
अमरावती महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : ३०
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | पूर्णवेळ फिजिशियन (औषध) | ०५ |
२ | प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ | ०४ |
३ | बालरोगतज्ञ | ०४ |
४ | नेत्ररोग तज्ञ | ०४ |
५ | त्वचारोग तज्ञ | ०४ |
६ | मानसोपचार तज्ञ | ०४ |
७ | ईइनटी तज्ञ | ०५ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – MD Medicine/ DNB
- पद क्र. २ – MD/MS/Gyn/DGO/DNB
- पद क्र. ३ – MD Pead/DCH/DNB
- पद क्र. ४ – MS/Ophthalmologist/ DOMS
- पद क्र. ५ – MS (Skin/ VD), DVD, DNB
- पद क्र. ६ – MS Psychiatrist/ DPM/ DNB
- पद क्र. ७ – MS ENT/ DORL/DNB
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : अमरावती
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका, PNB बँकेच्या वर दुसरा माळा, राजकमल चौक अमरावती – ४४४६०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ मे २०२३
अमरावती महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Amravati Mahanagarpalika Recruitment 2023 : Amravati Municipal Corporation is recruiting for various posts. Application are invite for a total of 30 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 18 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Amravati Mahanagarpalika Recruitment 2023
Total Post : 30
Post Name :
Post No. | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Physician (Medicine) | 05 |
2 | Obstetrician & Gynecologists | 04 |
3 | Pediatrician | 04 |
4 | Ophthalmologist | 04 |
5 | Dermatologist | 04 |
6 | Psychiatrist | 04 |
7 | ENT Specialist | 05 |
Education Qualification : See notification
Application Fee : No fee
Job Location : Amravati
Application Mode : Offline
Address to Send Application : Department of Public Health, Amravati Municipal Corporation, 2nd Floor Above PNB Bank, Rajkamal Chowk Amravati – 444601
Last Date of Application : 18 May 2023
How to Apply for Amravati Mahanagarpalika Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.