जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम मध्ये शिपाई व वाहन चालक पदाची भरती | Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम भरती २०२३ : जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत शिपाई व वाहन चालक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम भरती २०२३

एकूण पदे : माहिती उपलब्ध नाही

पदांचे नाव : शिपाई व वाहन चालक

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी उत्तीर्ण
  • हलके वाहन आणि जड प्रवाशी वाहन चालवण्याचा परवाना असावा
  • ०३ वर्ष हलके वाहन आणि जड प्रवाशी वाहन चालवण्याचे प्रमाणपत्र असावे

वेतनश्रेणी : ११,२००/- रुपये

वयाची अट : १८ ते ४५ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : वाशीम

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी, अस्थापना लिपिक, पुरवठा विभाग, जि. का. वाशीम

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ मे २०२३

सूचना : कंत्राटी पद्धतीने हि भरती होणार आहे

जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023 : Collector’s Office Washim is recruiting for various posts. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 19 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023

Total Post : Information not available

Post Name : Driver & Constable

Education Qualification :

  • 10th Pass
  • Must have licene to drive light vehicle & heavy passenger vehicle
  • Should have 03 years light vehicle & heavy passenger vehicle driving license certificate

Pay Scale : 11,200/-

Age Limit : 18 to 45 years

Application Fee : No fee

Job Location : Washim

Application Mode : Offline

Address to Send Application : District Supply Officer, establishmet Clerk, Supply Department, Dist. Washim

Last Date of Application : 19 May 2023

How to Apply for Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.