एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत विविध पदांची ४९५ जागांसाठी भरती | AIASL Bharti 2023

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती २०२३ : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४९५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. थेट मुलाखतीचे तारीख १७, १८, १९ आणि २० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती २०२३

एकूण पदे : ४९५

पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता

पद क्र.पदांचे नावपद संख्यापात्रता
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव८०पदवीधर
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव६४१२ वी पास
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/ यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर१२११) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रोनिक्स/ इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/ NCVT (मोटर व्हेईकल/ ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डीझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर)
२) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
३) किमान ०१ वर्ष अनुभव
हँडीमन२३०१० वी पास आणि किमान ०१ वर्ष अनुभव
एकूण४९५

वेतनश्रेणी : रु. २१,३३०/- ते रु. २५,९८०/-

वयाची अट : २८ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – रु. ५००/-
  • SC/ ST – फी नाही

नोकरी स्थान : चेन्नई

अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखत (ऑफलाईन)

मुलाखतीचे तारीख : १७, १८, १९ आणि २० एप्रिल २०२३

मुलाखतीचा पत्ता : Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai – 600043

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

AIASL Bharti 2023 : Air India Air Services Limited (AIASL) is recruiting for various posts. Application are invite for a total of 495 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline (Interview). Interview dates 17, 18, 19 & 20 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

AIASL Bharti 2023

Total Post : 495

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Customer Service Executive80
2Junior Customer Service Executive64
3Ramp Service Executive / Utility Agent Cum Ramp Driver121
4Handyman230
Total495

Education Qualification :  

  • Customer Service Executive – Graduate
  • Junior Customer Service Executive – 12th Pass
  • Ramp Service Executive / Utility Agent Cum Ramp Driver – Diploma in Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electronics Engineering OR ITI/ NCVT (Motor Vehicle/ Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder), Heavy Vehicle Driving License (HMV) & 01 year experience
  • Handyman – 10th Pass & Heavy Vehicle Driving License (HMV)

Pay Scale : 21,330/- to 25,980/-

Age Limit : Up to 28 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)

Application Fee :

  • General/ OBC – 500/-
  • SC/ ST – No fee

Job Location : Chennai

Application Mode : Interview (Offline)

Interview Dates : 17, 18, 19 & 20 April 2023

Interview Address : Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai – 600043

How to Apply for AIASL Bharti 2023

  • The application is to be done offline (Interview).
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.