एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२४ : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीकरिता निवड प्रक्रिया थेट मुलाखतद्वारे होणार आहे. मुलाखतीचीची तारीख ०४ आणि ०६ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२४
एकूण पदे : १४२
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | हँडीमन (पुरुष) | १११ |
२ | हँडीवूमन | ३१ |
शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण
वेतनश्रेणी : २२,५३०/- रुपये
वयाची अट :
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | २८ वर्ष |
ओबीसी | ०३ वर्षे सूट |
मागासवर्गीय | ०५ वर्षे सूट |
अर्ज फी :
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ओबीसी/EWS | ५००/- रुपये |
SC/ST/ExSM | फी नाही |
नोकरी स्थान : अहमदाबाद
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण : RTO Circle Play Ground, Opposite Collector Office, Beside Ashraye Inn hotel, Ahmedabad 380027
मुलाखतीची तारीख : ०४ आणि ०६ नोव्हेंबर २०२४
हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा मध्ये ५९२ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- भरतीकरिता निवड प्रक्रिया थेट मुलाखतद्वारे होणार आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.