NSC Bharti 2024 | राष्ट्रीय बियाणे महामंडळ मार्फत १८८ जागांसाठी भरती !! मुदतवाढ

राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२४ : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024  08 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती २०२४

एकूण पदे : १८८

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance)०१
असिस्टंट मॅनेजर (Vigilance)०१
मॅनेजमेंट ट्रेनी (HR)०२
मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control)०२
मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.)०१
सिनियर ट्रेनी (Vigilance)०२
ट्रेनी (Agriculture)४९
ट्रेनी (Quality Control)११
ट्रेनी (Marketing)३३
१०ट्रेनी (Human Resources)१६
११ट्रेनी (Stenographer)१५
१२ट्रेनी (Accounts)०८
१३ट्रेनी (Agriculture Stores)१९
१४ट्रेनी (Engineering Stores)०७
१५ट्रेनी (Technician)२१

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ : ६०% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB + १० वर्षे अनुभव
  • पद क्र. २ : ६०% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB + ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र. ३ : ६०% गुणांसह PG पदवी /डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM)
  • पद क्र. ४ : ६०% गुणांसह M.Sc.(Agri.- Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics)
  • पद क्र. ५ : ६०% गुणांसह BE/B.Tech. (Electrical/Electrical & Electronics)
  • पद क्र. ६ : ५५% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (ndustrial Relations / Personnel Management / Labour Welfare)/MSW/MA (Public administration) / LLB
  • पद क्र. ७ : ६०% गुणांसह B.Sc. (Agri.) + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  • पद क्र. ८ : ६०% गुणांसह B.Sc. (Agri.) + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  • पद क्र. ९ : ६०% गुणांसह B.Sc. (Agri.) + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  • पद क्र. १५ : पदवीधर + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) + संगणकावर इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.
  • पद क्र. ११ : १२वी उत्तीर्ण + ६०% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स + MS ऑफिस + इंग्रजी शार्टहैंड 80 श.प्र.मि. + संगणकावर इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.
  • पद क्र. १२ : ६०% गुणांसह B.Com + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  • पद क्र. १३ : ६०% गुणांसह B.Sc. (Agri.) + संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  • पद क्र. १४ : ५५% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Agriculture Engineering / Mechanical) किंवा ६०% गुणांसह ITI (Fitter, Diesel Mechanic & Tractor Mechanic)
  • पद क्र. १५ : ITI  (Fitter/ Electrician/ Auto Electrician/ Welder/ Diesel Mechanic/ Tractor Mechanic/ Machineman/ Blacksmith)

वेतनश्रेणी : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला२७/३०/५० वर्ष
ओबीसी०३ वर्षे सूट
मागासवर्गीय०५ वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला/ओबीसी/ExSM५००/- रुपये
SC/ST/PWDफी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024  08 डिसेंबर 2024 

हे पण वाचा : अभियंता पास उमेदवारांसाठी संधी !! बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांची 690 जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp