महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२४ : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७२९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२४
एकूण पदे : १७२९
पदांचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | १४४६ |
२ | वैद्यकीय अधिकारी (BAMS) | २८३ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – MBBS + संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा
- पद क्र. २ – BAMS + संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा
वेतनश्रेणी : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला – १०००/- रुपये
- मागासवर्गीय/ अनाथ/ आ.दु.घ – ७००/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ फेब्रुवारी २०२४
हे पण वाचा : सिडको महामंडळ मध्ये सहाय्यक अभियंता पदाची १०१ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.