CIDCO Bharti 2024 | सिडको महामंडळ मध्ये सहाय्यक अभियंता पदाची १०१ जागांसाठी भरती

सिडको महामंडळ भरती २०२४ : सिडको महामंडळ अंतर्गत सहाय्यक अभियंता पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सिडको महामंडळ भरती २०२४

एकूण पदे : १०१

पदांचे नाव : सहाय्यक अभियंता

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (सिव्हील इंजिनिअरिंग पदवी) & SAP ERP (TIRP 10) प्रमाणपत्र

वेतनश्रेणी : ४१,८००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – ११८०/- रुपये
  • राखीव प्रवर्ग – १०६२/- रुपये

नोकरी स्थान : नवी मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० फेब्रुवारी २०२४

हे पण वाचा : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मॅनेजर पदाची ३८ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सिडको महामंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp