AAI Bharti 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांची ३४२ जागांसाठी भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२३ : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३४२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२३ ते ०४ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२३

एकूण पदे : ३४२

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
ज्युनियर असिस्टंट (ऑफिस)०९
सिनियर असिस्टंट (अकाउंट्स)०९
ज्युनियर एक्झिक्युटीव (कॉमन कॅडर)२३७
ज्युनियर एक्झिक्युटीव (फायनान्स)६६
ज्युनियर एक्झिक्युटीव (फायर सर्विस)०३
ज्युनियर एक्झिक्युटीव (लॉ)१८

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – पदवीधर
  • पद क्र. २ – B.Com + ०२ वर्ष अनुभव
  • पद क्र. ३ – पदवीधर
  • पद क्र. ४ – B.Com + ICWA/ CA/ MBA (फायनान्स)
  • पद क्र. ५ – B.E./ B.Tech (फायर/ मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल)
  • पद क्र. ६ – विधी पदवी (LLB)

वेतनश्रेणी : ३१,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • पद क्र. १ व २ – ३० वर्षापर्यंत
  • पद क्र. ३ व ६ – २७ वर्षापर्यंत

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
  • SC/ ST/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ ऑगस्ट २०२३ ते ०४ सप्टेंबर २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp

AAI Bharti 2023 : Airports Authority of India (AAI) is recruiting for various posts. Application are invite for a total of 342 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 05 August 2023 to 04 Saptember 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

AAI Bharti 2023

Total Post : 342

Post Name : 

Education Qualification :

Pay Scale : 31,000/- to 1,40,000/-

Age Limit : (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

  • Post No 1 to 2 – Upto 30 years
  • Post No 3 to 6 – Upto 27 years

Application Fee :

  • General/ OBC – 1000/-
  • SC/ ST/ Female – No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 05 August 2023 to 04 Saptember 2023

NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

How to Apply for AAI Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.

Whatsapp