प्रगत संगणक विकास केंद्र मध्ये ६३ विविध पदांसाठी भरती | CDAC Recruitment 2023

प्रगत संगणक विकास केंद्र भरती २०२३ : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

प्रगत संगणक विकास केंद्र भरती २०२३

एकूण पदे : ६३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
प्रोजेक्ट असोसिएट३५
प्रोजेक्ट इंजिनिअर१७
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर०९
प्रोजेक्ट मॅनेजर०२
एकूण६३

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.शैक्षणिक पात्रता
BE/ B.Tech/ MCA/ विज्ञान/ कॉम्पुटर सायन्स पदव्युत्तर पदवी आणि ०१ ते ०४ वर्ष अनुभव
६०% गुणांसह BE/ B.Tech/ MCA/ विज्ञान/ कॉम्पुटर सायन्स पदव्युत्तर पदवी आणि ०३ ते ०४ वर्ष अनुभव
६०% गुणांसह BE/ B.Tech/ MCA/ विज्ञान/ कॉम्पुटर सायन्स पदव्युत्तर पदवी आणि ०३ ते ०७ वर्ष अनुभव
६०% गुणांसह BE/ B.Tech/ MCA/ विज्ञान/ कॉम्पुटर सायन्स पदव्युत्तर पदवी आणि १२ ते १५ वर्ष अनुभव

वयाची अट : ५० वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : दिल्ली/ संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे २०२३

प्रगत संगणक विकास केंद्र भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

CDAC Recruitment 2023 : Center for Development of Advanced Computing is recruiting for various posts. Application are invite for a total of 63 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 01 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

CDAC Recruitment 2023

Total Post : 63

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Project Associate35
2Project Engineer17
3Senior Project Engineer09
4Project Manager02
Total63

Education Qualification :

Post NoEducation Qualification
1BE/ B.Tech/ MCA/ Science/ Computer Science Post Graduate Degree & 01 to 04 years experience
2BE/ B.Tech/ MCA/ Science/ Computer Science Post Graduate Degree with 60% marks & 03 to 04 years experience
3BE/ B.Tech/ MCA/ Science/ Computer Science Post Graduate Degree with 60% marks & 03 to 07 years experience
4BE/ B.Tech/ MCA/ Science/ Computer Science Post Graduate Degree with 60% marks & 12 to 15 years experience

Age Limit : Upto 50 years

Application Fee : No fee

Job Location : Delhi/ All India

Application Mode : Online

Last Date of Application : 24 May 2023

How to Apply for CDAC Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.