भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांची २१७ जागांसाठी भरती | SBI SCO Recruitment 2023

भारतीय स्टेट बँक विशेष संवर्ग अधिकारी भरती २०२३ : भारतीय स्टेट बँक विशेष संवर्ग अधिकारी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २१७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय स्टेट बँक विशेष संवर्ग अधिकारी भरती २०२३

एकूण पदे : २१७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
मॅनेजर०२
डेप्युटी मॅनेजर४४
असिस्टंट मॅनेजर१३६
असिस्टंट VP१९
सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव०१
सिनियर एक्झिक्युटिव१५
एकूण२१७

शैक्षणिक पात्रता :

  • B.E/ B.Tech/ MCA किंवा M.Tech/ MSc/ MBA
  • अनुभव आवश्यक
  • सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी

वयाची अट : १८ ते ४२ वर्ष पदांनुसार (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ ईडब्लूएस – रु. ७५०/-
  • एससी/ एसटी – फी नाही

नोकरी स्थान : मुंबई/ हायद्राबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ मे २०२३

भारतीय स्टेट बँक विशेष संवर्ग अधिकारी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

SBI SCO Recruitment 2023 : State Bank of India (SBI), is recruiting for Specialist Cadre Officers posts. Application are invite for a total of 217 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Date of interview is on every Monday of the month from 09 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

SBI SCO Recruitment 2023

Total Post : 217

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Manager02
2Deputy Manager44
3Assistant Manager136
4Assistant VP19
5Senior Special Executive01
6Senior Executive15
Total217

Education Qualification : B.E/ B.Tech/ MCA OR M.Tech/ MSc/ MBA & Experience

Age Limit : 18 to 42 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 750/-
  • SC/ ST – No fee

Job Location : Mumbai/ Haydrabad

Application Mode : Online

Last Date of Application : 19 May 2023

How to Apply for SBI SCO Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.