इंद्रायणी को-ऑप बँक पुणे मध्ये विविध पदाची भरती | Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2023

इंद्रायणी को-ऑप बँक पुणे भरती २०२३ : इंद्रायणी को-ऑप बँक पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इंद्रायणी को-ऑप बँक पुणे भरती २०२३

एकूण पदे : ०६

पदांचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : को-ऑप बँक मधला कामाचा अनुभव असणे आवश्यक

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेल

ई-मेल पत्ता :

  • agm@indrayanibank.com
  • hr@indrayanibank.com

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ मे २०२३

निवड प्रक्रिया : मुलाखत

इंद्रायणी को-ऑप बँक पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2023 : Indrayani Co-Op Bank Pune is recruiting for various posts. Application are invite for a total of 06 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (E-mail). Date of interview is on every Monday of the month from 07 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2023

Total Post : 06

Post Name : 

  • Chief Executive Officer
  • Assistant General Manager
  • Manager

Education Qualification : Must have work experience in Co-Op Bank

Job Location : Pune

Application Mode : Online E-Mail

E-Mail Address :

  • agm@indrayanibank.com
  • hr@indrayanibank.com

Last Date of Application : 07 May 2023

Selection Process : Interview

How to Apply for Indrayani Co-Op Bank Pune Recruitment 2023

  • The application is to be done online e-mail.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.