पिंपरी चिंचवड सरकारी बँक, पिंपरी भरती २०२३ : पिंपरी चिंचवड सरकारी बँक, पिंपरी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड सरकारी बँक, पिंपरी भरती २०२३
एकूण पदे : ०८
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | मुख्य कार्यकारी अधिकारी | ०१ |
२ | शाखा व्यवस्थापक | ०४ |
३ | माहिती व तंत्रज्ञान व्यवस्थापक | ०२ |
४ | विधी अधिकारी | ०१ |
एकूण | ०८ |
शैक्षणिक पात्रता :
- मुख्य कार्यकारी अधिकारी – सीएआयआयबी/ डीबीएफ/ को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा किंवा चार्टर्ड/ कॉस्ट अकाउंट/ बॅचलर पदवी कोणत्याही फिल्ड. मुख्य कार्यकारी कार्यालय म्हणून ०५ वर्षाचा अनुभव
- शाखा व्यवस्थापक – पदवीधर आणि संगणक ज्ञान
- माहिती व तंत्रज्ञान व्यवस्थापक – MCS/ MCA/ MCM/ BE (IT, Computer)
- विधी अधिकारी – LLB, LLM
वयाची अट : ३० ते ५५ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ एप्रिल २०२३
ऑनलाईन अर्ज करण्यसाठी मेल पत्ता : admin@pcsbank.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ‘शामा आर्केड’, स. नं. १११, मेन रोड, काळेवाडी, पिंपरी, पुणे – ४११ ०१७
पिंपरी चिंचवड सरकारी बँक, पिंपरी भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन (ई-मेल) | admin@pcsbank.in |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
PCS Bank Recruitment 2023 : Pimpari Chinchwad Sahakari Bank (PCS) is recruiting for various posts. Application are invite for a total of 08 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (e-mail)/ offline. Last date to apply is 27 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
PCS Bank Recruitment 2023
Total Post : 08
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Chief Executive Officer | 01 |
2 | Branch Manager | 04 |
3 | IT Manager | 02 |
4 | Legal Officer | 01 |
Total | 08 |
Education Qualification :
- Chief Executive Officer – CAIIB/ DBF/ Diploma in Co-operative Business Management/ equivalent qualification OR Charterd/ Cost Accountant OR Bachelor’s Degree
- Branch Manager – Graduate & Computer Knowledge
- IT Manager – MCS/ MCA/ MCM/ BE (IT, Computer)
- Legal Officer – LLB, LLM
Age Limit : 30 to 55 years
Application Fee : No fee
Job Location : Pimpari
Application Mode : Online (e-mail)
Last Date of Application : 27 April 2023
Online Application (E-mail) : admin@pcsbank.in
Address Sent to Application : ‘Shama Arcade’, S. No. 111, Main Road, Kalewadi, Pimpari, Pune – 411 017
How to Apply for PCS Bank Recruitment 2023
- The application is to be done online (E-mail)/ offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online (E-mail) | admin@pcsbank.in |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.