बॉम्बे उच्च न्यायालय कुक भरती २०२३ : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत कुक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज स्पीड पोस्ट पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बॉम्बे उच्च न्यायालय कुक भरती २०२३
एकूण पदे : ०३
पदांचे नाव : कुक
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवारांचे किमान ०४ वी पास असणे आवश्यक
- स्वयंपाकाचे ज्ञान पुरेसे असणे आवश्यक
- हिंदी व मराठी लिहता वाचता आणि बोलता येणे
वेतनश्रेणी : रु. १६,६००/- ते रु. ५२,४००/-
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी : रु. 200/-
नोकरी स्थान : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ मे २०२३
अर्थ पाठवण्याचा पत्ता : “प्रबंधक (प्रशासक), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद – ४३१००९
बॉम्बे उच्च न्यायालय कुक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज स्पीड पोस्ट पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Bombay High Court Cook Recruitment 2023 : Bombay High Court is recruiting for Cook posts. Application are invite for a total of 03 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done Speed Post. Last date to apply is 02 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Bombay High Court Cook Recruitment 2023
Total Post : 03
Post Name : Cook
Education Qualification :
- Candidates must have minimum 4th pass
- Cooking knowledge must be sufficient
- Ability to read, write & Speak Hindi & Marathi
Pay Scale : 16,600/- to 52,400/-
Age Limit : 18 to 38 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Fee : 200/-
Job Location : Aurangabad (Chhatrpati Sambhajinagar)
Application Mode : Offline
Last Date of Application : 02 May 2023
Address Send to Application : Manager (Adminstrator), Bombay High Court, Bech Aurangabad, Jalna Road, Aurangabad – 431009
How to Apply for Bombay High Court Cook Recruitment 2023
- The application is to be done offline (speed post).
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.