कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती २०२३ : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती २०२३
एकूण पदे : ७६
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल) | ५९ |
२ | शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) | १७ |
एकूण | ७६ |
शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि संबंधित विषयात ६०% गुणांसह इंजिनीअरींग डिप्लोमा
वेतनश्रेणी : रु. १२,६००/-
वयाची अट : १८ ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – रु. ६००/-
- SC/ ST – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ एप्रिल २०२३
कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Cochin Shipyard Recruitment 2023 : Cochin Shipyard Limited is recruiting for various posts. Application are invite for a total of 76 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 19 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Cochin Shipyard Recruitment 2023
Total Post : 76
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Ship Draftsman Trainee (Machanical) | 59 |
2 | Ship Draftsman Trainee (Electrical) | 17 |
Total | 76 |
Education Qualification : 10th Pass & Degree in Engineering Diploma in relevant subject
Pay Scale : 12,600/-
Age Limit : 18 to 25 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Job Location : All India
Application Fee :
- General/ OBC – 600/-
- SC/ ST – No fee
Application Mode : Online
Last Date of Application : 19 April 2023
How to Apply for Cochin Shipyard Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.