केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३ : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३
एकूण पदे : १४६
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|---|
१ | संशोधन अधिकारी (नसर्गोपचार) | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून साडेपाच वर्ष कालावधीची निसर्गपचार आणि योगशास्त्र पदवी. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून नसर्गोपचारात पदव्युत्तर पदवी |
२ | संशोधन अधिकारी (योग) | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून योग विषयातील बॅचलर पदवी. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून योगमध्ये पदव्युत्तर पदवी |
३ | सहाय्यक संचालक (नियम व माहिती) | १६ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील कायदेशीर बाबी हाताळण्याचा सात वर्षाचा कामाचा अनुभव |
४ | सहायक संचालक (फॉरेन्सिक ऑडीट) | ०१ | चार्टर्ड अकाउंटंट किंवा खर्च आणि व्यवस्थापन लेखापाल किंवा कंपनी सचिव किंवा चार्टर्ड आर्थिक विश्लेषक किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट फायनान्स किंवा मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) किंवा मास्तर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा मास्टर्स इन कॉमर्स किंवा बॅचलर इन लॉ. कोणत्याही सरकारी किंवा सूचीबद्ध केलेल्या ऑडीट किंवा फॉरेंन्सिक ऑडीटमध्ये एक वर्षाचा अनुभव |
५ | सरकारी वकील | ४८ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी फौजदरी खटले चालवण्यासाठी बारमध्ये सात वर्षाचा साराव |
६ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | ५८ | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हील इंजिनीअरींग डिप्लोमा किंवा पदवी |
७ | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | २० | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रोनिक्स/ दूरसंचार अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी |
८ | सहाय्यक वास्तुवीशारद | ०१ | आर्किटेक्चरमधील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून किंवा समकक्ष डिप्लोमा. आर्किटेक्चर कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावे |
एकूण | १४६ |
वयाची अट : ३० ते ४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – रु. २५/-
- राखीव प्रवर्ग – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ एप्रिल २०२३
केंद्रीय लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
UPSC ORA Recruitment 2023 : Union Public Service Commission (UPSC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 146 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 27 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
UPSC ORA Recruitment 2023
Total Post : 146
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacnacy |
---|---|---|
1 | Research Officer (Naturopathy) | 01 |
2 | Research Officer (Yoga) | 01 |
3 | Assistant Director (Regulations & Informations) | 16 |
4 | Assistant Director (Forensic Audit) | 01 |
5 | Public Prosecutor | 48 |
6 | Junior Engineer (Civil) | 58 |
7 | Junior Engineer (Electrical) | 20 |
8 | Assistant Artichitect | 01 |
Total | 146 |
Education Qualification : See notification
Age Limit : 30 to 40 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Job Location : All India
Application Fee :
- General – 25/-
- SC/ ST/ OBC – No fee
Application Mode : Online
Last Date of Application : 27 April 2023
How to Apply for UPSC ORA Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.