डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती २०२३ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती २०२३
एकूण पदे : १६
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | जागा |
---|---|---|
१ | सहाय्यक | ०१ |
२ | स्टेनोग्राफर | ०३ |
३ | ड्रायवर कम मेकॅनिक | ०३ |
४ | प्रोग्रॅम असिस्टंट – कॉम्पुटर | ०३ |
५ | प्रोग्रॅम असिस्टंट – लॅब टेक्निशियन | ०३ |
६ | फार्म मॅनेजर | ०३ |
एकूण | १६ |
शैक्षणिक पात्रता :
- सहाय्यक – कोणत्याही शाखेतील पदवी
- स्टेनोग्राफर – १२ वी उत्तीर्ण, डीक्टेशन ८० श.प्र.मि. आणि इंग्रजी ५० मि. टायपिंग (संगणक), हिंदी ६५ मि. टायपिंग (संगणक)
- ड्रायवर कम मेकॅनिक – १० वी उत्तीर्ण, संबंधित विषयात ITI, वाहन चालक परवाना आणि ०१ वर्ष अनुभव
- प्रोग्रॅम असिस्टंट (कॉम्पुटर) – कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर अँप्लिकेशन विषयात पदवी
- प्रोग्रॅम असिस्टंट (लॅब टेक्निशियन) – अग्रीकल्चर विषयात पदवी
- फार्म मॅनेजर – अग्रीकल्चर विषयात पदवी
वयाची अट : १८ ते ४० (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ एप्रिल २०२३
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी : खुला प्रवर्ग – रु. ५००/- व मागासवर्गीय प्रवर्ग – रु. २५०/-
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
PDKV Akola Recruitment 2023 : Dr. Panjabrao Deshmukh Krushi Vidyapeeth Akola (PDKV) is recruiting for various posts. Application are invite for a total of 16 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 28 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
PDKV Akola Recruitment 2023
Total Post : 16
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Assistant | 01 |
2 | Stenographer | 03 |
3 | Driver-cum-Mechanic | 03 |
4 | Programme Assistant (Computer) | 03 |
5 | Programme Assistant (Lab Technician) | 03 |
6 | Farm Manager | 03 |
Total | 16 |
Education Qualification :
- Assistant – Graduate
- Stenographer – 12th Pass & Dictation 10 min 80 w.p.m. & Computer Typing 50 min (English), Computer Typing 65 min (English)
- Driver-cum-Mechanic – 10th Pass, ITI, Driving License & 01 years experience
- Programme Assistant (Computer) –
- Programme Assistant (Lab Technician) –
- Farm Manager –
Age Limit : 18 to 40 (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Mode : Online
Last Date of Application : 28 April 2023
Job Location : All Maharashtra
Application Fee : General – 500/- & Others – 250/-
How to Apply for PDKV Akola Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.