MIT कला, डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे भरती २०२३ : MIT कला, डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २१० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
MIT कला, डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे भरती २०२३
एकूण पदे : २१०
पदांचे नाव : प्राध्यपक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यपक
शैक्षणिक पात्रता : कृपया मूळ जाहिरात पहावे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : ०४ एप्रिल २०२३
नोकरी स्थान : पुणे
निवड प्रक्रिया : परीक्षा आणि मुलाखत
अर्ज मेल करण्याचा पत्ता : hr.resume@mituniversity.edu.in
MIT कला, डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
MIT-ADT University Pune Recruitment 2023 : MIT-ADT University Pune is recruiting for various posts. Application are invite for a total of 210 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (E-Mail). Last date to apply is 04 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
MIT-ADT University Pune Recruitment 2023
Total Post : 210
Post Name : Professor, Associate Professor & Assistant Professor
Education Qualification : See notification
Application Mode : Online (Email)
Last Date of Application : 04 April 2023
Job Location : Pune
Selection Process : Test & Interview
Email Address to Send Application : hr.resume@mituniversity.edu.in
How to Apply for MIT-ADT University Pune Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.