Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती ! मुदतवाढ

महिला व बाल विकास विभाग भरती २०२४ : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ १० नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महिला व बाल विकास विभाग भरती २०२४

एकूण पदे : २३६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
संरक्षण अधिकारी०२
परिविक्षा अधिकारी७२
लघुलेखक (उच्च श्रेणी)०१
लघुलेखक (निम्न श्रेणी)०२
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक५६
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)५७
वरिष्ठ काळजी वाहक०४
कनिष्ठ काळजी वाहक३६
स्वयंपाकी०६

शैक्षणिक पात्रता :

  • संरक्षण अधिकारी: समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी + ०३ वर्षे अनुभव.
  • परिविक्षा अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • लघुलेखक (उच्च श्रेणी): १०वी उत्तीर्ण + लघुलेखन १२० श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • लघुलेखक (निम्न श्रेणी): १०वी उत्तीर्ण + लघुलेखन १०० श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र.
  • वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहायक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • संरक्षण अधिकारी (कनिष्ठ): कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ काळजी वाहक: १०वी उत्तीर्ण उंची १६३ सेंटीमीटर, छाती न फुगवता ७९ सेमी.
  • कनिष्ठ काळजी वाहक: १०वी उत्तीर्ण उंची ५ फूट ४ इंच,  छाती न फुगवता ३१ इंच.
  • स्वयंपाकी: १०वी उत्तीर्ण.

वेतनश्रेणी : कृपया जाहिरात पहावी

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला/ओबीसी१८ ते ३८ वर्ष
मागासवर्गीय०५ वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी/ EWS१०००/- रुपये
मागासवर्गीय९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ नोव्हेंबर २०२४ १० नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महिला व बाल विकास विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp