Western Railway Bharti 2024 | पश्चिम रेल्वे मार्फत ५०६६ जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

पश्चिम रेल्वे भरती २०२४ : पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५०६६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पश्चिम रेल्वे भरती २०२४

एकूण पदे : ५०६६

पदांचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता :

  • ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण 
  • ITI-NCVT/SCVT (Fitter/ Welder/ Turner/ Machinist/ Carpenter/Painter (General)/Mechanic (DSL)/Mechanic (Motor Vehicle)/ Programming & System Administration Assistant/ Electrician/Electronics Mechanic/ Wireman/Mechanic Refrigeration & AC/Pipe Fitter/Plumber/Draftsman (Civil)/ Stenographer/Forger and Heat Treater/ Mechanic (Electrical Power Drives)

वयाची अट : १५ ते २४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • General/OBC – १००/- रुपये
  • SC/ST/PWD/महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ ऑक्टोंबर २०२४

हे पण वाचा : रयत शिक्षण संस्था मध्ये कनिष्ठ लिपिक पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पश्चिम रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp