Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 | श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती

श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट भरती २०२४ : श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट भरती २०२४

एकूण पदे : ४७

पदांचे नाव : 

पदांचे नावपद संख्यापदांचे नावपद संख्या
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)०१स्वच्छता निरीक्षक०१
नेटवर्क इंजिनिअर०१सहाय्यक जनसंपर्क अधिकारी०२
हार्डवेअर इंजिनिअर०१सहाय्यक सुरक्षा निरीक्षक०६
सॉफ्टवेअर इंजिनिअर०१सहाय्यक स्वच्छता निरीक्षक०२
लेखापाल०१प्लंबर०१
जनसंपर्क अधिकारी०२मिस्त्री०१
मास मिडिया प्रमुख०१वायरमन०२
अभिरक्षक०१लिपिक-टंकलेखक१०
भांडारपाल०१संगणक सहाय्यक०१
सुरक्षा निरीक्षक०१शिपाई१०

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये ते १,२२,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३० वर्ष

अर्ज फी :

  • खुला – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय/ आ.दु.गा/ अनाथ – ९००/- रुपये

नोकरी स्थान : तुळजापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ एप्रिल २०२४

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाची ९१४४ जागांसाठी भरती ! पात्रता 10वी पास

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp