NHM Thane Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत विविध पदांची २०२ जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४ : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२४

एकूण पदे : २०२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी६७
परिचारिका पुरुष६०
परिचारिका महिला०७
बहुउद्देशीय कर्मचारी६८

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – MBBS / BAMS
  • पद क्र. २ – GNM/ B.Sc नर्सिंग
  • पद क्र. ३ – GNM/ B.Sc नर्सिंग
  • पद क्र. ४ – विज्ञान विषयात १२ वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (राखीव : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – १५०/- रुपये
  • राखीव – १००/- रुपये

नोकरी स्थान : ठाणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ फेब्रुवारी २०२४

अर्ज पाठवण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) – ४००६०२

हे पण वाचा : भारतीय नौदल मध्ये एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच पदाची २५४ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp