RRB Technician Bharti 2024 | भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाची ९००० जागांसाठी मेगा भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती २०२४ : भारतीय रेल्वे अंतर्गत टेक्निशियन पदासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९००० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती २०२४

एकूण पदे : ९०००

पदांचे नाव : टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/ SCVT)

वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ५००/- रुपये
  • मागासवर्गीय/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला – २५०/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळवण्यात येईल

हे पण वाचा : रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांची ८१४ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp