Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांची ८१४ जागांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था भरती २०२४ : रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८१४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

रयत शिक्षण संस्था भरती २०२४

एकूण पदे : ८१४

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
प्राथमिक शिक्षक०६
माध्यमिक शिक्षक७३३
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक७५

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवी/ पदव्युत्तर पदवी + TET/ CTET

वेतनश्रेणी : १६,०००/- रुपये

वयाची अट : UGC व महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार

अर्ज फी : २००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : फेब्रुवारी २०२४

हे पण वाचा : IDBI बँक अंतर्गत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाची ५०० जागांसाठी भरती

प्राथमिक शिक्षक जाहिरातयेथे क्लिक करा
माध्यमिक शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

रयत शिक्षण संस्था भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp