बँक ऑफ बडोदा भरती २०२४ : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बँक ऑफ बडोदा भरती २०२४
एकूण पदे : ३८
पदांचे नाव : मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + उमेदवार आर्मी/ नेव्ही/ एअर फोर्समध्ये कमिशन्ड सर्व्हिस मध्ये किमान पाच वर्षाचा अधिकारी असावा किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग – १ राजपत्रीत अधिकारी म्हणून किमान ५ वर्षे सेवा असलेले पोलीस अधिकक्ष किंवा उमेदवार निमलष्करी दलात वर्ग- I राजपत्रित अधिकारी म्हणून किमान पाच वर्षाची सेवा असलेला कमांडंट.
वेतनश्रेणी : ४८,१७०/- रुपये
वयाची अट : २५ वर्ष ते ३५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – ६००/- रुपये
- मागासवर्गीय/ महिला/ PWD – १००/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० फेब्रुवारी २०२४
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.