MSC Bank Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदांची भरती ! पदवीधरांसाठी संधी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती २०२३

एकूण पदे : १५३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर४५
ट्रेनी क्लर्क१०७
स्टेनो टायपिस्ट०१

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + ०२ वर्ष अनुभव
  • पद क्र. २ – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र. ३ – कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी :

  • पद क्र. १ – ४९,०००/- रुपये
  • पद क्र. २ – ३२,०००/- रुपये
  • पद क्र. ३ – ५०,४१५/- रुपये

वयाची अट :

  • पद क्र. १ – २३ ते ३२ वर्ष
  • पद क्र. २ – २१ ते २८ वर्ष
  • पद क्र. ३ – २३ ते ३२ वर्ष

अर्ज फी :

  • पद क्र. १ – १७७०/- रुपये
  • पद क्र. २ – ११८०/- रुपये
  • पद क्र. ३ – १७७०/- रुपये

नोकरी स्थान : महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० ऑक्टोबर २०२३

हे पण वाचा : १० वी उत्तीर्णांसाठी ! कोचिंग शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत ९५ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp