Cochin Shipyard Bharti 2023 : १० वी उत्तीर्णांसाठी ! कोचिंग शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत ९५ जागांसाठी भरती

कोचिंग शिपयार्ड लिमिटेड भरती २०२३ : कोचिंग शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कोचिंग शिपयार्ड लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : ९५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सेमी स्किल्ड रिगर५६
सेफ्टी असिस्टंट३९

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – ०४ थी उत्तीर्ण + ०३ वर्ष अनुभव
  • पद क्र. २ – १० वी उत्तीर्ण + सेफ्टी/ फायर डिप्लोमा + ०१ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : २२,१००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – २००/- रुपये
  • मागासवर्गीय/ PwBD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑक्टोबर २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कोचिंग शिपयार्ड लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp