Nainital Bank Bharti 2023 : नैनीताल बँक लिमिटेड मध्ये क्लर्क व इतर पदाची ११० जागांसाठी भरती

नैनीताल बँक लिमिटेड भरती २०२३ : नैनीताल बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नैनीताल बँक लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : ११०

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी६०
क्लर्क५०

शैक्षणिक पात्रता :

पद क्रपात्रता
१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी/ पदव्युत्तर पदवी २) संगणक ऑपरेशन्सचे ज्ञान आवश्यक ३) ०१ ते ०२ वर्ष अनुभव
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थापासून पूर्ण वेळ आणि नियमित पदवी/ पदव्युत्तर पदवी २) संगणक ऑपरेशन्सचे ज्ञान आवश्यक ३) ०१ ते ०२ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

वयाची अट : २१ ते ३२ वर्षापर्यंत

अर्ज फी :

  • पद क्र. १ – १५००/- रुपये
  • पद क्र. २ – १०००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : समर्थ अर्बन को-ऑप बँक लि. उस्मानाबाद मध्ये विविध पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

नैनीताल बँक लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp