DTP Maharashtra Bharti 2023 : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये “शिपाई” पदाची १२५ जागांसाठी भरती

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती २०२३ : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत “शिपाई” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची तारीख २० सप्टेंबर २०२३ रोजी सुरु होणार आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती २०२३

एकूण पदे : १२५

पदांचे नाव : शिपाई

शैक्षणिक पात्रता : १० वी पास

वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • अराखीव – १०००/- रुपये
  • राखीव – ९००/- रुपये

नोकरी स्थान : पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती विभाग

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात : २० सप्टेंबर २०२३

हे पण वाचा : १०वी उत्तीर्णांसाठी संधी ! पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये “ब्रिडींग चेकर” पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp