पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “ब्रिडींग चेकर” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : २५
पदांचे नाव : ब्रिडींग चेकर
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वेतनश्रेणी : ११,२५०/- रुपये
वयाची अट : १८ ते ४३ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – ४११०१८
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२३
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.