SSC Stenographer Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदाची १२०७ जागांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३

एकूण पदे : १२०७

पदांचे नाव : स्टेनोग्राफर

ग्रेडपद संख्या
ग्रेड ‘C’९३
ग्रेड ‘D’१११४

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण

वेतनश्रेणी :

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • ग्रेड ‘C’ – १८ ते ३० वर्ष
  • ग्रेड ‘D’ – १८ ते २७ वर्ष

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १००/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत १४०२ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp