IBPS PO Bharti 2023 : इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत ३०४९ जागांसाठी भरती ! पदवीधरांना संधी

इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरती २०२३ : इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३०४९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरती २०२३

एकूण पदे : ३०४९

पदांचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : २० ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये
  • मागासवर्गीय/ PWD – १७५/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑगस्ट २०२३

परीक्षा :

  • पूर्व परीक्षा – सप्टेंबर/ ऑक्टोंबर २०२३
  • मुख्य परीक्षा – नोव्हेंबर २०२३
हे पण वाचा : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदांची ४५० पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp