ZP Kolhapur Bharti 2023 : जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये “कबड्डी क्रीडा परीक्षक” पदाची भरती

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती २०२३ : जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत “कबड्डी क्रीडा परीक्षक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती २०२३

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नाव
मुख्य कबड्डी क्रीडा परीक्षक
सहाय्यक कबड्डी क्रीडा परीक्षक

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – N.I.S. (कबड्डी खेळ) पदविका प्राप्त व कबड्डी खेळतील तीन वर्ष परीक्षणाचे अनुभव अथवा M.P.Ed व कबड्डी खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि तीन वर्ष कबड्डी खेळाच्या प्रशिक्षणाचे अनुभव असणे आवश्यक
  • पद क्र. २ – N.I.S. (कबड्डी खेळ) पदविका प्राप्त व कबड्डी खेळतील तीन वर्ष परीक्षणाचे अनुभव अथवा B.P.Ed व कबड्डी खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि तीन वर्ष कबड्डी खेळाच्या प्रशिक्षणाचे अनुभव असणे आवश्यक

वेतनश्रेणी : १२,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी कोल्हापूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

जिल्हा परिषद कोल्हापूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp