NIACL Bharti 2023 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये विविध पदांची ४५० पदांची भरती

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती २०२३ : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरती २०२३

एकूण पदे : ४५०

पदांचे नाव : प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स & स्पेशलिस्ट) (स्केल I)

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech (ऑटोमोबाईल/ IT/ कॉम्पुटर सायन्स) किंवा MCA किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी + ऑटोमोबाईल डिप्लोमा किंवा LLB/ LLM किंवा CA किंवा MBBS/ MD/ MS/ BDS/ MDS/ BAMS/ BHMS

वेतनश्रेणी : ५०,९२५/- रुपये ते ९६,७६५/- रुपये

वयाची अट : २१ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये
  • मागासवर्गीय – १००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

परीक्षा :

  • Phase – I : ०९ सप्टेंबर २०२३
  • Phase – I : ०८ ऑक्टोंबर २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १ ऑगस्ट २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp