PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगपालिका पुणे अंतर्गत “वरिष्ठ निवासी” पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगपालिका पुणे भरती २०२३ : पिंपरी चिंचवड महानगपालिका पुणे अंतर्गत “वरिष्ठ निवासी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया मुलाखत (ऑफलाईन) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख २७ जुलै २०२३ व २८ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगपालिका पुणे भरती २०२३

एकूण पदे : ५९

पदांचे नाव : वरिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण + संबंधित विषयातील डिग्री/ MD/ MS/ DNB मान्यताप्राप्त डिप्लोमा तसेच एम.एम.सी. कडील रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

वेतनश्रेणी : ८०,२५०/- रुपये  

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पिंपरी चिंचवड (पुणे)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण : विषय विभाग प्रमुखांचे सभागृह, दुसरा मजला, पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय.

मुलाखतीची शेवटची तारीख : २७ व २८ जुलै २०२३

हे पण वाचा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पिंपरी चिंचवड महानगपालिका पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp