सोलापूर महानगरपालिका भरती २०२३ : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सोलापूर महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : ०३
पदांचे नाव, शैक्षणिक पात्रता व वेतनश्रेणी :
पदांचे नाव | पद संख्या | पात्रता | वेतनश्रेणी |
---|---|---|---|
प्राणी संग्रालय संचालक | ०१ | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (MVSC) २) प्राणी संग्रालयाशी संबंधित कामाचा ०५ वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य | ४५,०००/- रुपये |
पशु वैद्यकीय अधिकारी | ०१ | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी २) पशु वैद्यकीय अधिकारी पशु चिकित्सक म्हणून शासकीय/ निमशासकीय/ संस्था मध्ये किमान ०३ वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य | ३०,०००/- रुपये |
ऍनिमल किपर | ०१ | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु संवर्धनाची पदविका आवश्यक २) अनुभव धारकास प्राधान्य | १२,०००/- रुपये |
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जून २०२३
हे पण वाचा : अमरावती महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सोलापूर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : Solapur Municipal Corporation is recruiting for various posts. Application are invite for a total of 03 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 20 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Solapur Mahanagarpalika Bharti 2023
Total Post : 03
Post Name, Education Qualification & Pay Scale :
Post Name | No of Vacnacy | Qualification | Pay Scale |
---|---|---|---|
Zoological Museum Director | 01 | 1) Master’s Degree in Veterinary Science (MVSC) from a recognized Univeristy 2) 05 years experience in Zoological Museum related work preferred | 45,000/- |
Veterinary Officer | 01 | 1) Post Graduate Degree in Veterinary Science from a recognized University 2) Veterinary Officer as Veterinarian in Govt/ Semi Govt/ Est. S. Minimum 03 years experience in organization preferred | 30,000/- |
Animal Keeper | 01 | Degree in Animal Husbandry | 12,000/- |
Application Fee : No fee
Job Location : Solapur
Application Mode : Offline
Selection Process : Interview
Address to Send Application : Department of General Administration, Solapur Municipal Corporation, Solapur
Last Date of Application : 20 June 2023
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
How to Apply for Solapur Mahanagarpalika Bharti 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.