जिल्हा परिषद सांगली भरती २०२३ : जिल्हा परिषद सांगली अंतर्गत “मार्गदर्शक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद सांगली भरती २०२३
एकूण पदे : ०१
पदांचे नाव : मार्गदर्शक केंद्रासाठी M.S.W. चे संगणक कौशल्य असलेले मार्गदर्शक
शैक्षणिक पात्रता :
- M.S.W.
- B.E Computer
- टायपिंग मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.
- MSCIT
- सरकारी कामाचा अनुभव
वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३५ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सांगली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ जुलै २०२३
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जिल्हा परिषद सांगली भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
ZP Sangli Bharti 2023 : Zilla Parishad Sangli is recruiting for “Margdarshak” posts. Application are invite for a total of 01 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 28 July 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
ZP Sangli Bharti 2023
Total Post : 01
Post Name : Margdarshak
Education Qualification :
- M.S.W.
- B.E. Computer
- Typing Marathi 30 w.p.m & English 40 w.p.m
- MSCIT Certificate
- Govt work experience
Pay Scale : 15,000/-
Age Limit : 18 to 35 years
Application Fee : No fee
Job Location : Sangli
Application Mode : Offline
Last Date of Application : 28 July 2023
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
How to Apply for ZP Sangli Bharti 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.