जिल्हा परिषद गोंदिया मध्ये ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदाची भरती | ZP Gondia Deta Entry Operator Recruitment 2023

जिल्हा परिषद गोंदिया भरती २०२३ : जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद गोंदिया भरती २०२३

एकूण पदे : ०६

पदांचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता :

  • १२ वी उत्तीर्ण
  • मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.
  • MSCIT

वेतनश्रेणी : २०,६५०/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : ५००/- रुपये

नोकरी स्थान : गोंदिया

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया. प्रधान मंत्री पोषण आहार कक्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जून २०२३

जिल्हा परिषद गोंदिया भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

ZP Gondia Deta Entry Operator Recruitment 2023 : ZP Gondia is recruiting for ‘Data Entry Operator’ posts. Application are invite for a total of 06 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 16 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

ZP Gondia Deta Entry Operator Recruitment 2023

Total Post : 06

Post Name : Data Entry Operator

Education Qualification :

  • 12th Pass
  • Marathi Typing 30 w.p.m & English Typing 40 w.p.m
  • MSCIT

Pay Scale : 20,650

Age Limit : 18 to 38 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : 500/-

Job Location : Gondia

Application Mode : Offline

Address to Send Application : Member Secretary & Education Officer (Primary), Zilla Parishad, Gondia. Prime Minister Nutrition Diet Room

Last Date of Application : 16 June 2023

How to Apply for ZP Gondia Deta Entry Operator Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.