Western Railway Bharti 2023 | पश्चिम रेल्वे मध्ये खेळाडू पदाची ६४ जागांसाठी भरती

पश्चिम रेल्वे खेळाडू भरती २०२३ : पश्चिम रेल्वे खेळाडू अंतर्गत खेळाडू पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पश्चिम रेल्वे खेळाडू भरती २०२३

एकूण पदे : ६४

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
खेळाडू (Level 5/4) / Sport Person (Level 5/4)०५
खेळाडू (Level 3/2) / Sport Person (Level 3/2)१६
खेळाडू (Level 1) / Sport Person (Level 1)४३

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवी ०२ संबंधित क्रीडा पात्रता
  • पद क्र. २ – (i) १२वी परीक्षा उत्तीर्ण किंवा १०वी उत्तीर्ण + ITI (ii) संबंधित क्रीडा पात्रता
  • पद क्र. ३ – (i) १०वी परीक्षा उत्तीर्ण किंवा ITI (ii) संबंधित क्रीडा पात्रता

वेतनश्रेणी : ५२००/- रुपये ते २०,२००/- रुपये

वयाची अट : १५ ते २४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ५००/- रुपये
  • मागासवर्गीय/ EWS/ महिला – २५०/- रुपये

नोकरी स्थान : पश्चिम रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ डिसेंबर २०२३

हे पण वाचा : सीमा शुल्क आयुक्त कार्यालय मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पश्चिम रेल्वे खेळाडू भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp