West Central Railway Bharti 2024 | पश्चिम-मध्य रेल्वे मार्फत ३३१७ जागांसाठी भरती सुरु ! पात्रता १०वी उत्तीर्ण

पश्चिम-मध्य रेल्वे भरती २०२४ : पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३३१७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पश्चिम-मध्य रेल्वे भरती २०२४

एकूण पदे : ३३१७

पदांचे नाव : अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता :

  • मेडिकल लॅब टेक्निशियन – १२वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology) + NCVT/SCVT.
  • उर्वरित ट्रेड – ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट : १५ ते २४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १४१/- रुपये
  • एससी/ एसटी/ पीडब्लूडी/ महिला – ४१/- रुपये

नोकरी स्थान : पश्चिम-मध्य रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ सप्टेंबर २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत २८९ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पश्चिम-मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp