UPSC Civil Services Exam 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४ : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षासाठी भरती घेण्यात येत आहे. या परीक्षा मध्ये एकूण १५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४

एकूण पदे : १५०

पदांचे नाव : भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४

शैक्षणिक पात्रता : पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पती विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी

वयाची अट : २१ ते ३२ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १००/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला/ PwBD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ मार्च २०२४

हे पण वाचा : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२४

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp