UPSC Bharti 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये नवीन विविध पदांची १४७ जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२४ : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२४

एकूण पदे : १४७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सायंटिस्ट-B (Mechanical)०१
एंथ्रोपोलॉजिस्ट०१
स्पेशलिस्ट ग्रेड-III१२३
असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर०४
सायंटिस्ट-B (Civil)०८
6सायंटिस्ट-B (Electronics/ Instrumentals)०३
असिस्टंट डायरेक्टर (Safety)०७

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • पद क्र. १ – ४० वर्षापर्यंत
  • पद क्र. २ – ३८ वर्षापर्यंत
  • पद क्र. ३ – ४० वर्षापर्यंत
  • पद क्र. ४ ते ७ – ३५ वर्षापर्यंत

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – २५/- रुपये
  • SC/ ST/ PH/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ एप्रिल २०२४

हे पण वाचा : दि मालाड सहकारी बँक मध्ये क्लर्क पदाची भरती ! पात्रता पदवीधर

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp