UIIC Bharti 2024 | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदांची भरती

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२४ : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२४

एकूण पदे : २००

पदांचे नाव : अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech + PG/ PGDM (Risk Management) किंवा CA किंवा B.Com/ M.Com/ LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी

वेतनश्रेणी : ३५,०००/- रुपये

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला२१ ते ३० वर्ष
ओबीसी०३ वर्षे सूट
मागासवर्गीय०५ वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला/ओबीसी१०००/- रुपये
मागासवर्गीय/ PWD२५०/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर मध्ये १०२ जागांसाठी भरती ! पात्रता फक्त १०वी पास

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp