तिरुपती अर्बन को-ऑप बँक लिमिटेड भरती २०२३ : तिरुपती अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
तिरुपती अर्बन को-ऑप बँक लिमिटेड भरती २०२३
पदांचे नाव : शाखा व्यवस्थापक, अधिकारी (वरिष्ठ/ कनिष्ठ)
शैक्षणिक पात्रता :
- शाखा व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी/ MBA/ GDCA, JAIIB/ CAIIB किंवा बँकिंग किंवा फायनान्समधील इतर कोणताही डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम
- अधिकारी (वरिष्ठ/ कनिष्ठ) – कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी/ MBA/ GDCA, सहकारी किंवा बँकेत अधिकारी म्हणून किमान ०५ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल : hr@tirupatibank.com
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जून २०२३
हे पण वाचा : ०८/१० वी पास उमेदवारांना मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये २८१ जागांसाठी भरती
तिरुपती अर्बन को-ऑप बँक लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Tirupati Urban Co-Op. Bank Ltd. Bharti 2023 : Tirupati Urban Co-Op. Bank Ltd. is recruiting for various posts. Eligible candidates can apply. The application is to be done online (e-mail). Last date to apply is 07 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Tirupati Urban Co-Op. Bank Ltd. Bharti 2023
Post Name : Branch Manager, Officer (Senior/ Junior)
Education Qualification :
- Branch Manager – Graduate from any discipline/ Post Graduation/ MBA/ GDCA, JAIIB/ CAIIB, OR any other Diploma OR Certificate course in Banking OR Finance
- Officer (Senior/ Junior) – Graduate from any discipline/ Post Graduation/ MBA/ GDCA, Min 05 years experience as Officer in Co-Op OR Nationalized Bank
Age Limit : upto 45 years
Application Fee : No fee
Job Location : Nagpur
Application Mode : Online (e-mail)
E-mail : hr@tirupatibank.com
Selection Process : Interview
Last Date of Application : 07 June 2023
How to Apply for Tirupati Urban Co-Op. Bank Ltd. Bharti 2023
- The application is to be done online (e-mail).
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.