टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई मध्ये विविध पदांची भरती | TIFR Mumbai Recruitment 2023

टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई भरती २०२३ : टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई भरती २०२३

एकूण पदे : १९

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वैज्ञानिक अधिकारी (B) (संग्रह)०१
प्रशासकीय सहाय्यक (B)०२
लिपिक (A)१०
कार्य सहाय्यक०१
प्रकल्प विज्ञानिक अधिकारी (C)०१
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी०४
एकूण१९

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – M.Sc/ MS/ BE/ B.Tech
  • पद क्र. २ – पदवीधर
  • पद क्र. ३ – पदवीधर
  • पद क्र. ४ – १० वी पास किंवा समतुल्य
  • पद क्र. ५ – M.Sc/ BE/ B.Tech
  • पद क्र. ६ – पदवीधर, B.Lib

वेतनश्रेणी : २२,०००/- रुपये ते ८९,९००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी (डी), टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४०० ००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जून २०२३

टाटा मुलभूत संशोधन संस्था मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

TIFR Mumbai Recruitment 2023 : Tata Institute of Fundamental Research (TIFR) is recruiting for various posts. Application are invite for a total of 19 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 10 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

TIFR Mumbai Recruitment 2023

Total Post : 19

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Scientific Officer (B) (Archives)01
2Administrative Assistant (B)02
3Clerk (A)10
4Work Assistant01
5Project Scientific Officer (C)01
6Library Trainee04
Total19

Education Qualification : See notification

Pay Scale : 22,000/- to 89,900/-

Age Limit : 18 to 38 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : No fee

Job Location : Mumbai

Application Mode : Offline

Address to Send Application : Administrative Officer (D), Tata Institute of Fundamental Research, 1 Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai 400 005

Last Date of Application : 10 June 2023

How to Apply for TIFR Mumbai Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.