ZP Palghar Bharti 2023 : जिल्हा परिषद पालघर अंतर्गत विविध पदांची ९९१ जागांसाठी भरती

zp palghar 991 bharti 2023

जिल्हा परिषद पालघर भरती २०२३ : जिल्हा परिषद पालघर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९९१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more