ZP Dhule Deta Entry Operator Bharti 2024 | जिल्हा परिषद धुळे मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती ! किमान पात्रता १२वी उत्तीर्ण

जिल्हा परिषद धुळे भरती २०२४ : जिल्हा परिषद धुळे अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more