यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) मध्ये अप्रेंटिस पदासाठी ५३९५ जागा | Yantra India Limited Recruitment 2023

यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) भरती 2023 : यंत्र इंडिया लिमिटेड (YIL) अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी ५३९५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 14 एप्रिल 2023 आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. Yantra India Limited (YIL) Recruitment 2023 : … Read more